AGM News24

Latest Online Breaking News

नवजीवन विद्यालय राका येथे “केंद्रस्तरीय शिक्षण परिषद” संपन्न

✍️-AGM News 24

गोंदिया, सडक-अर्जुनी, दिनांक – १६: नवजीवन विद्यालय राका येथे “केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे” आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. metformine et viagra पी. एम. चुटे मुख्याध्यापिका नवजीवन विद्यालय राका, उद्घाटक मा. डी. झेड. लांडगे केंद्रप्रमुख केंद्र सौंदड, मा. टी.एम. राऊत सर गट समन्वय गट सडक अर्जुनी, मा. एस.बि.राऊत सर गट समन्वय गट सडक अर्जुनी, मा. बोपचे सर अपंग समावेशीत शिक्षक सडक अर्जुनी, मा. डोंगरवार सर मुख्याध्यापक जि.प.वरि. प्राथ. शाळा घाटबोरी/को., मा. मेश्राम सर मुख्याध्यापक जि.प. प्राथ. शाळा राका टोला, मा. शेंडे सर सहा.शि. जि.प. प्राथ. शाळा बोपाबोडी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या परिषदेला सौंदड केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधव यावेळी उपस्थित होते.

परिषदेचे संचालन मा.अंबादे सर सहा.शि. जि.प. प्राथ. शाळा पळसगाव यांनी केले. आणि परिषदेची सांगता “वंदेमातरमʼʼ गिताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!