AGM News24

Latest Online Breaking News

तेजराम किसन मडावी यांनी भरला नगराध्यक्ष पदाकरीता नामांकन अर्ज

AGMन्यूज24, सडक अर्जुनी, गोंदिया

सडक अर्जुनी च्या नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज आज भरण्यात आले आहे.

यावेळी 7 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस, एक अपक्ष, 4 शिवसेना ,दोन काँग्रेस असे 14 नगरसेवकांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे तेजराम किसन मडावी यांचा अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज आज भरण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!