AGM News24

Latest Online Breaking News

BMW गाडी अनियंत्रित होऊन आदळली डिवायडरला. जीवित हानी नाही.

Featured Video Play Icon

AGM न्यूज 24, गोंदिया

नागपुर वरुन रायपुरला जाणाऱ्या वकीलाच्या BMW गाडिला गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील राणी दुर्गावती चौकात भीषण अपघात झाला असून गाड़ी अनियंत्रित झाल्याने चक्क डीवायडर तोडून विरुद्ध दिशेला उभ्या ट्रकला धड़क देत पलटी झाली आहे. ह्या वेळी नसीब बलवत्तर होते म्हणून गाड़ीत बसलेले वकील आणि त्याचे मित्र किरकोळ जखमी झाले आहे.

ह्याशिवाय रस्त्यावर वरदळ नसल्याने मोठी जीवीतह्यानी ही टळली आहे. ही संपूर्ण घटना cctv कैद झाली असून cctv बघितल्यास अपघाताची भीषणता लक्षात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!