AGM News24

Latest Online Breaking News

खांबी येथे पांदन रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

AGM न्यूज24,अर्जुनी मोर, गोंदिया :- तालुक्यातील खांबी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत दहा लाख रुपये निधीच्या पांदन रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांचे हस्ते ८ फेब्रुवारीला करण्यात आले. सदर पांदन रस्ता खांबी येथील पदमाकर ब्राम्हणकर ते बोंडगाव देवी रस्त्यापर्यंत तयार होणार आहे. यावेळी सरपंच प्रकाश शिवनकर, उपसरपंच देवानंद रामटेके, ग्रा.पं.सदस्य विनय खोटेले,पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम व ग्रामवासी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!