AGM News24

Latest Online Breaking News

गानकोकीळा हरपली’, जेष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन

मुंबई, दिनांक – ६ फेब्रुवारी २०२२ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २८ दिवसापासून त्या ब्रिच कँडी इस्पितळात भरती होत्या.

तसेच त्यांना लता दीदींच्या भगिनी आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही दुजोरा दिला होता, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झाल्याने सर्वत्र सोशल मीडिया वर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!