AGM News24

Latest Online Breaking News

सामाजिक कार्यकर्ता कुणाल शेंडे यांची जीवन आधार फाउंडेशन फोर्स महाराष्ट्र राज्य आमगाव तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती

आमगाव- दि. ३ फेब्रुवारी २०२२ : संपूर्ण भारत देशामध्ये जीवन आधार फोंडेशन महाराष्ट्र राज्य हे शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक ,विकासाच्या कार्यात सहभागी होत असून जरूरतमंद व्यक्तीच्या मदतीला धावून येणारे फाउंडेशन आहे.जीवन आधार फाउंडेशन चे मुख्य उद्देश मध्ये म्हणजे जनसेवा हीच ईश्वरसेवा असे आहे जीवन आधार फाउंडेशन चे कार्य हे संपूर्ण भारत देशामध्ये सुरू असून आमगाव तालुका अध्यक्ष म्हणून कुणाल शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या यशाचे श्रेय नरेश बोपचे,प्रवीण बिसेन,मनोहर शेंडे यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!