AGM News24

Latest Online Breaking News

नवजीवन विद्यालय राका येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

सडक-अर्जुनी :-३० जानेवारी २०२२ –

राका येथील नवजीवन विद्यालयात आज (दि.३०) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापिका पद्मा चुटे यांच्या हस्ते फोटोला माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी विचार मंचावर मुख्याध्यापिका पद्मा चुटे, निवृत्तीनाथ मेश्राम, सुरेश मेंढे, मेश्राम सर आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Covid-19 चे नियम पाळून फक्त शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!