AGM News24

Latest Online Breaking News

जीवन आधार फाऊंडेशन च्या जिल्हा महिला अध्यक्षा पदी रोहिणी श्रावण रणदिवे यांची नियुक्ती

  • जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य
  • एका सामाजिक संस्थेमध्ये रोहिणी श्रावण रणदिवे यांची वयाच्या 19 व्या वर्षी भंडारा जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती

भंडारा – साकोली तालुक्यातील सोनेगाव चांदोरी येथील रहिवासी रोहिणी रणदिवे यांची जीवन आधार फाऊंडेशन च्या भंडारा जिल्हा महिला अध्यक्षा या पदावर नियुक्ती करण्यात आली. रोहिणी रणदिवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मा. श्री. शंकर पवार संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी रोहिणी श्रावण रणदिवे यांच्याकडे भंडारा जिल्हाची जबाबदारी सोपविली आहे.

सदर नियुक्ती बाबत सर्वच स्तरावरून रोहिणी रणदिवे यांचे अभिनंदन केले जात आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!