AGM News24

Latest Online Breaking News

सौंदड येथे पतंग महोत्सव साजरा.

प्रधान संपादक अनिल मुनिश्र्वर

सडक-अर्जुनी:- सौंदड येथे कोरोना च्या काळात मुलाचा उत्साह पाहता दरवर्षीप्रमाणे गोवारी स्मारक सौंदड येथे मकर संक्रांती चे औचित्य साधून निवडक पन्नास मुलांची उपस्थितीत डॉक्टर अश्विनी अशोक लंजे यांच्या प्रयत्नाने पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलांना गोड खाऊ देऊन पतंग बक्षीस देऊन मुलांचा उत्साह वाढविण्यात आला याप्रसंगी कुशल लंजे, मानवी लजे, डॉक्टर अश्विनी लजे यांनी परिश्रम घेतले. यावेळी covid-19 चे नियम पाळून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!