AGM News24

Latest Online Breaking News

एरिया 51 येथे 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा

२६ जानेवारी २०२२ –

एरिया 51 कोहमारा येथे दिनांक २६ जानेवारी २०२२ रोज बुधवार ला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या च्या जनसंपर्क कार्यालय एरिया 51 येथे पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशजी चुऱ्हे होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक देवचंद तरोणे, आंनद अग्रवाल, शिवाजी गहाणे, रजनीताई गिऱ्हेपुंजे तेजराम मडावी, वंदना डोंगरगाव, दिलीप गभणे, सुबुर शेख, प्रविण उदापुरे, शाहिसता शेख, संजय शहारे, रुकीराम वाढई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!