AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया : राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारोह…

प्रतिनिधी- 25 जानेवारी गोंदिया- प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारोह २६ जानेवारी २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात कारंजा-गोंदिया येथे सकाळी ०९:१५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.कोरोनाचा प्रोटोकॉल सांभाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे. Au vue de ces prix moins cher, asgg.fr/ vous comprenez pourquoi notre site est le premier choix société pour acheter levitra, pilules ou cialis en ligne. जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.राज्यमंत्री श्री. बनसोडे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे २५ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम. सकाळी ०९:५ वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथुन पोलीस मुख्यालय कारंजा कडे प्रयाण, सकाळी ९:१५ वाजता प्रजासत्ताक दिनाच्या ७३ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण पोलीस मुख्यालय गोंदिया. ०९:१८ ते ०९:२५ उपस्थितांना संदेश, ०९:२६ ते ०९:५४ सत्कार व बक्षीस वितरण, ०९:५५ ते ०९:५९ उपस्थित मान्यवरांच्या भेटी, सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया कडे प्रयाण व राखीव आणि सोईनुसार नागपूर कडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!